कोल्हापूर चर्च कौन्सिल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा

कोल्हापूर चर्च कौन्सिल, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहाय्यक शिक्षक आणि शिपाई पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर चर्च कौन्सिल हाउस, इ. पी. स्कूल कंपाउंड, नागाला पार्क कमानीसमोर, कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २१ मे २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.