कोल्हापूर महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६५ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहेत.
विविध पदांच्या एकूण १६५ जागा
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रिशियन पदांसाठी
लाइनमन पदांकरिता
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.