औरंगाबादच्या महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७४ जागा

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी, औरंगाबाद (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता –अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ (औरंगाबाद), विद्युत भवन, जुने पॉवर हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ६ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


1 Comment
  1. Amol Patil says

    I am pass ssc only not pass ITI so, May I fill out this form?

Comments are closed.