बुलढाणा येथील महापारेषणच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २१ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय, कार्यकारी अभियंता, अउदा संवसू विभाग, म.रा.वि.पा.कं. मर्या, विद्युत भवन मागे, चिखली रोड, बुलढाणा, पिनकोड- ४४३००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.