आरोग्य स्वच्छता निरीक्षक व बांधकाम पर्यवेक्षक कोर्स प्रवेश सुरु आहेत
महाराष्ट्र राज्य, कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ स्लग्नित अभ्यासक्रमास पब्लिक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश देणे सुरु आहेत.
आरोग्य स्वच्छता निरीक्षक:- प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक आरोग्य विभाग, DMER, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शासकीय हॉस्पिटल मधील आरोग्य स्वच्छता निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्यसेवक (MPW) आरोग्य पर्यवेक्षक इत्यादी पद भरतीकरिता शासनमान्य कोर्स आहे.
बांधकाम पर्यवेक्षक:- बांधकाम पर्यवेक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे इत्यादी शासकीय विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदावर रुजू होण्यास पात्र आहे, तसेच शासकीय कंत्राटदार लायसन्स काढण्यास पात्र ठरविण्यात आलेला आहे.
प्रवेशाची शेवटची तारीख:- दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ आहे.
अधिक माहिती करता ब्राउचर (PDF) डाऊनलोड करून वाचा आणि 9623455820/ 9623455828/ 9762442351 वर संपर्क साधावा.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!