ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या आस्थापनेवर विधिज्ञ पदांच्या एकूण ५ जागा

पोलीस आयुक्तालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधिज्ञ पदांच्या एकूण ५ जागा
विधी अधिकारी ( वर्ग-ब) व विधी अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रीक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे, पिनकोड- ४००६०१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.