औरंगाबाद महानगरपालिकेतील परिचारिका परीक्षेचा निकाल उपलब्ध

राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील ए.एन.एम. पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उमेदवारांना पात्र/ अपात्र उमेदवारांची यादी संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

पात्र/ अपात्र यादी पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Your email address will not be published.