महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर डॉक्टर पदाची १ जागा 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी यांच्या आस्थापनेवरील डॉक्टर पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता –उमेदवार एमबीबीएस पदवी आणि किमान 2 वर्षांचा अनुभव धारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक 9 जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – मुख्य अभियंता कार्यालय, ऊर्जाभवन सभागृह , औष्णिक विद्युत केंद्र, कोराडी (नागपूर)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.