महानिर्मिती औष्णीक वीज केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५६ जागा

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
महाव्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, अधिकारी आणि सेवानिवृत्त अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – पदांनुसार दिनांक १७, ३१ मार्च २०२३ आणि १० एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड- 400019

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.