गृहनिर्माण विभागाच्या अतिक्रमण विभागात विविध पदांच्या एकूण २३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, निवासी उपजिल्हाधिकारी ,अपर जिल्हाधिकारी, सक्षम प्राधिकारी, लेखाधिकारी आणि सहायक नियंत्रक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २०  ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.