नागपूर येथील वन विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा

महाराष्ट्र वनविभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
वरिष्ठ लेखा सहाय्यक, कार्यालय सहायक, चालक, सुरक्षा रक्षक, कार्यालय मदतनीस, अर्धवेळ सफाई कामगार आणि अर्धवेळ माळी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –१०/२ स्टारकी टाऊन, मंगळवारी बाजार, सदर, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिरकुत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Samir dongre says

    Nicely

Comments are closed.