अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण (नागपूर) विभागात २८ जागा
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील अशासकीय सदस्य पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
अशासकीय सदस्य पदांच्या २८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.