महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मध्ये पाठ्यक्रम प्रवेशासाठी ७० जागा

महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अग्निशामक पाठ्यक्रम (कालावधी ६ महिने) आणि अधिकारी पाठयक्रम (कालावधी १ वर्ष) या दोन्ही निवासी पाठयक्रम करिता प्रवेश घेण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७० जागा
अग्निशामक पाठ्यक्रमाकरिता ३० जागा आणि अधिकारी पाठ्यक्रमाकरिता ४० जागा

वयोमर्यादा – अग्निशामक पाठ्यक्रम करिता १८ ते २३ वर्ष आणि अधिकारी पाठ्यक्रम करिता १८ ते २५ वर्ष आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती/ भटक्या जाती/ विशेष मागास प्रवर्गासाठी ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 


Leave A Reply

Your email address will not be published.