पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
विधी सल्लागार आणि विधी अधिकारी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेतान अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर, पुणे, पिनकोड-४११००८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});