पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
क्यूरेटर आणि पशुवैद्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जुलै २०२० रोजी उमेदवाराने स्वतः मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मा.आयुक्त कक्ष ४ था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.