अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये विविध पदांच्या ४ जागा

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
जनरल मॅनेजर व डेप्युटी जनरल मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, महाबीज भवन, कृषीनगर, अकोला, पिनकोड- ४४४१०४

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक १७ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.