महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या आस्थापनेवर सल्लागार पदाची १ जागा

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदाच्या एकूण १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदाची एकूण १ जागा 

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवीधारक असावा.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ८ वा मजला, केंद्र -१, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई, पिनकोड- ४००००५

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!</p

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});