महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत विविध पदांच्या एकूण ०५ जागा

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
सह-महाव्यवस्थापक, एरोड्रम अभियंता, व्यवस्थापक एअरसाइड, मुख्य सुरक्षा अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्र-१, वर्ल्ड ट्रेड सेंटर, आठवा मजला, कफ परेड, मुंबई, पिनकोड- 400005

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});