महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या आस्थापनेवर सल्लागार पदाची १ जागा

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदाची १ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ८ वा मजला, केंद्र -१, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई, पिनकोड- ४००००५

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.