महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत विविध पदांच्या एकूण २३ जागा
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३जागा
उपनियोजक, ड्राफ्ट्समन, सल्लागार (तहसीलदार) निवृत्त, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा), लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), एअरोड्रोम नियामक अनुपालन अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (स्थापत्य/पाणीपुरवठा आणि सांडपाणी), सहाय्यक व्यवस्थापक (एअरसाइड), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), एअरसाइड व्यवस्थापक, मुख्य सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत), व्यवस्थापक (विमानतळ) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्र-१, वर्ल्ड ट्रेड सेंटर, आठवा मजला, कफ परेड, मुंबई, पिनकोड- 400 005
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!