इसरो मधील लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण ३२ जागा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर यांच्या आस्थापनेवर तंत्रज्ञ (बी), ड्राफ्ट्समन (बी), हिंदी टायपिस्ट आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०१९ आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क १०० /- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.