सोलापूरच्या लोकमंगल को-ऑप बँकेत विविध पदांच्या एकूण १० जागा
लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील रिअल इस्टेट मार्केटिंग अधिकारी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या एकूण १० जागा
रिअल इस्टेट मार्केटिंग अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ९४/ २९, मंगल प्लाझा, पहिला मजला, जोडभाव पेठ, मुरारजी पेठ, सोलापूर, पिनकोड- 413002
ई-मेल पत्ता – lmcs.ho.recruitment@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.