पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

पुणे पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
लोअर ग्रेड स्टेनिस्ट, वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि लिपिक टंकलेखक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कार्यालय, साधु वासवानी चौक, पुणे, पिनकोड- ४११००१

 मुलाखतीची तारीख – दिनांक ३० मे २०२३ रोजी थेट मुलाखती करिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.