भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पुणे शाखेत ‘विमा प्रतिनिधी’ च्या ६० जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) मध्ये पुणे शाखेकरिता नवीन एजंट्स ची नेमणूक करावयाची आहे. आपण हे काम कमिशन बेसिस वर पार्ट/ फुल टाईम करू शकता. यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व शहरानजीकच्या परिसरातील रहिवाशी आणि किमान दहावी पास व १८ वर्ष वय असलेल्या गृहिणी, नौकरदार, निवृत्त व्यक्ती, पिग्मी एजंट्स, पोस्टल एजंट,व्यापारी, बँक कर्मचारी, कंपनी कर्मचारी, शिक्षक, आरोग्य आणि जनरल विमा एजंट, सेवा धारक, विद्यार्थी आणि बेरोजगार यात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी कृपया 9011000517 व्हॉट्सअप मेसेज करावा किंवा श्री. योगेश डोसे, विकास अधिकारी, एलआयसी, पुणे, मो. 9011000517, 8329602531 यांच्याशी संपर्क साधावा.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.