पुणे जिल्ह्यात सर्व तालुक्यात LIC बिझनेस असोसिएट नियुक्त करायचे आहेत
आपणास असे वाटते का ?
आपली गुणवत्ता व घेत असलेल्या कष्टाच्या तुलनेत आपणास मिळणारे उत्पन्न कमी आहे ? आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकेल अशा एका संधीच्या शोधात आपण आहात ?
मिळणारे लाभ – वार्षिक १२ लाखाचे पॅकेज, आयुष्यभर पेन्शन, ग्रॅच्यूइटी, ग्रुप टर्म इन्शुरन्स व मेडिक्लेम इन्शुरन्स, Dream Home आणि Dream Car चे स्वप्न पूर्ण होण्याची हमी.
पात्रता – उमेदवार पुणे जिल्ह्याचा रहिवासी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असावा.
प्राधान्य – महा-ई-सेवा/ आधार केंद्र चालक, पत्रकार, बँक पतसंस्था कर्मचारी, पिग्मी एजंट, बचत गट चालक, व्यापारी उद्योजक, विनाअनुदानित सर्व कर्मचारी, एमआर, व्हेटर्नरी डॉक्टर्स, पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी, विक्री प्रतिनिधी, जनरल इन्शुरन्स, आरटीओ एजंट आणि आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असणारे सर्व बेरोजगार बंधू-भगिनी यात सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
इच्छुक उमेदवारांनी खालील विकास अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.
संपर्क – पुणे शहर करीता प्रदीप चव्हाण (9423160366), शिवाजी माने (9822098422), शिरूर, दौड, हवेली तालुका व पुणे शहर करीता किरण लाटकर (9890544660), बारामती, इंदापूर व पुरंदर तालुका करीता संजीव रायकर (8855020477) यांच्याशी संपर्क साधावा.
जाहिरात
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.