लातुर/ बीड/ धाराशिव जिल्ह्यातील ‘विमा प्रतिनिधी’ पदांच्या १०० जागा

लातुर/ बीड/ धाराशिव जिल्ह्यात भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!

फायदे – कार्यालयीन भत्ता, सुचली आणि चारचाकी साठी बिनव्याजी अडव्हान्स, स्वतःच्या ऑफिससाठी अडव्हान्स, अल्पदरात गृह कर्ज, अमेरिका जाण्याची संधी (MDRT), तसेच ग्रामीण भागातील विमा प्रतिनिधींना रुपये ५०००/- मानधन+ कमिशन आणि शहरी भागातील विमा प्रतिनिधींना रुपये ६०००/- मानधन+ कमिशन मिळेल.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार इय्यता १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) असावा.

अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका/ पतसंस्था कर्मचारी, RD/ पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य.

  • आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड/ आधार कार्ड, एक रंगीत फोटो.

नवीन २०२४ वर्षात संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांकावर असलेल्या टीमसोबत काम करण्याची संधी.

संपर्क : राजेश भिलावे, विकास अधिकारी, मो : 9922959265

(प्रायोजित )

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});