अंबाजोगाई शाखेत विमा सल्लागार/ विमा प्रतिनिधी नियुक्त करावयाचे आहेत

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ भारतातील सर्वात मोठे सरकारी महामंडळ यांच्यासोबत पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी देण्यात येत आहे !!

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) व पदवीधर असावा.

इतर आवश्यक पात्रता – गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD/ पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य असलेल्या उमेदवारांनी 9922959265 वर संपर्क साधावा.

निवड पद्धती – उमेदवारांची थेट मुलाखती घेऊन नियुक्ती करण्यात येईल. (दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ आधार कार्ड आणि १ रंगीत फोटो सोबत आणावा.)

संपर्क – राजेश भिलावे, विकास अधिकारी, एलआयसी शाखा, अंबाजोगाई, मो: 9922959265

जाहीरात

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});