अंबाजोगाई भारतीय आयुर्विमा मंडळांतर्गत विमा प्रतिनिधीच्या एकूण ६० जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड जिल्ह्याचा रहिवाशी आणि दहावी उत्तीर्ण (ग्रामीण) आणि बारावी उत्तीर्ण (शहरी) असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. याकरिता एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य आणि महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. संपर्क- गोविंद तोडकर, विकास अधिकारी, अंबाजोगाई, मो. 9960378140, 7588566702 यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

(जाहिरात)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});