आयुर्विमा महामंडळ (अहिल्यानगर) मध्ये विमा प्रतिनिधीच्या ३०० जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत अहिल्यानगर शहर, नगर तालुका, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, राहाता, नेवासा, संगमनेर, अकोले, पाथर्डी, शेवगाव आणि नेवासा तालुक्यात एलआयसी प्रतिनिधी (एजंट) भरती अभियान राबविण्यात येत असुन त्याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

LIC OF INDIA SPECIAL LADIES RECRUITMENT-2024

शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.

विद्यावेतन : पहिल्या वर्षी दरमहा 7000/- रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा 6000/- रुपये तर तिसऱ्या वर्षी दरमहा 5000/- रुपये मिळेल.

टीप : कुटुंबातील महिला सदस्याच्या नावावर एजन्सी घेतल्यास कमिशन शिवाय खालील प्रमाणे विद्यावेतन मिळेल.

विशेष सुविधा : आकर्षक कमिशन, सवलतीच्या दराने वाहन कर्ज, सवलतीच्या दराने घरबांधणी कर्ज, कार्यालय भत्ता, ग्रुप इन्शुरन्स, मेडिक्लेम इन्शुरन्स, ग्रॅच्युईटी आणि नियमितपणे चांगल्या उत्पन्नाची संधी उपलब्ध.

💥 विना भांडवली आणि आपल्या सोयीच्या वेळेनुसार भारतात कुठेही करता येणारा एकमेव सरकारी कंपनीचा व्यवसाय आहे.

💥 पुरुष सुद्धा आपल्या घरातील महिला सदस्याच्या नावावर एजन्सी घेऊन काम करू शकतात !

💥 उमेदवारांना मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल.

अधिक माहिती हवी असल्यास ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करावा !

आमचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आपणास लवकरच संपर्क करतील !!

(प्रायोजित)

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});