बीड जिल्हा भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये विमा प्रतिनिधीच्या भरपूर जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव आणि गेवराई शाखेत ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे असून केवळ बीड जिल्ह्यातील रहिवाशी आणि ग्रामीण भागासाठी दहावी उत्तीर्ण तर शहरी भागासाठी बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक महिन्याला ५०००/- मानधन आणि आकर्षक कमिशन मिळविण्यासाठी मो. ९४२२९६१२१८, ७२१८३१०१५१ वर त्वरित संपर्क साधावा किंवा ऑनलाईन नाव नोंदणी करावी. (जाहिरात)
Interested