लातूरच्या रिलायन्स लातूर पॅटर्न यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७२ जागा
रिलायन्स लातूर पॅटर्न, अंबेजोगाई रोड, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
प्राध्यापक पदांच्या २५ जागा (अनुदानित)
पात्रता – उमेदवार एम.एस.सी.बी.एड. (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/जीवशास्त्र/गणित) उत्तीर्ण आणि नीट व जेईई या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शिकवण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
जिल्हा प्रतिनिधी (मार्केटिक) पदांच्या २५ जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. (एमबीए उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)
टेली कॉलर पदांच्या २० जागा
पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. (किमान ३ वर्षाचा कॉल सेंटर येथील अनुभव आवश्यक आहे.)
कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या २ जागा
पात्रता – पेज मेकर, कोरल ड्रा, फोटोशॉप मध्ये काम करता येणे आवश्यक आहे. (शैक्षणिक क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.)
वेतन – उमेदवारांच्या कौशल्यावर आधारित वेतन देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण – लातूर मुख्यालय, लातूर.
निवड प्रक्रिया – थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
मुलाखतीचे ठिकाण – रिलायन्स लातूर पॅटर्न, अंबेजोगाई रोड, लातूर.
मुलाखतीची दिनांक व वेळ – दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येतील.
टीप – इच्छुक उमेदवारांनी कोव्हीड-१९ चे सर्व नियम पाळून मुलाखतीस उपस्थित राहावे.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] व व्हाट्सअँप नं: ९४०३८६५९११ वर अर्ज पाठवता येतील.
संपर्क – प्रा. उमाकांत होनराव सर (अध्यक्ष) – ९८५००३५०५१, श्री.ओंकार होनराव (कार्यकारी संचालक) – ८८०५९८७३५३, श्री.ज्ञानेश्वर पुरी (एचआर) – ९४०३८६५९११, श्री. श्रीकृष्ण जाधव (ओएस) – ९४२१३६३६८९
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.