केंद्रीय विद्यालय संगठन यांच्या आस्थापनेवर उपयुक्त पदांच्या एकूण ८ जागा

केंद्रीय विद्यालय संगठन, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील उपायुक्त पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपायुक्त पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – केंद्रीय विद्यालय संगठन, १८,  संस्थागत क्षेत्र, शहीद जीतसिंग मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड– ११००१६

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा

>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.