पुणे येथील कृषी विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा

कृषी विभाग अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म, अन्न प्रक्रिया उद्योग योजना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील व ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
राज्य प्रमुख व्यवस्थापक, उपक्रम विकास व्यवस्थापक, अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक, सामाजिक क्षेत्र व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि कार्यकारी सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता – नोडल अधिकारी (PMFME), कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- ४११००५

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.