कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
अभियंता/ इलेक्ट्रिकल/ ट्रॅक्शन एनर्जी मॅनेजमेंट आणि वरिष्ठ विभाग अभियंता/ इलेक्ट्रिकल/ मुख्य ट्रॅक्शन पॉवर कंट्रोलर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्मिक अधिकारी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., चौथा मजला, बेलापूर भवन प्लॉट क्र. ६, सेक्टर-11, C.B.D. बेलापूर, नवी मुंबई, पिन- ४०००६१४

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.