कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर अभियंता पदांच्या एकूण १५ जागा
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपमुख्य अभियंता पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
वरिष्ठ विभाग अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
इतर महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.