कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कार्यकारी क्लब, सेक्टर ४०, सीवुड्स-वेस्ट, नवी मुंबई, महाराष्ट्र, पिनकोड- ४००७०६

मुलाखतीची  तारीख – दिनांक २७ व २९ जुलै २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.