कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ८ जागा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्जाची प्रिंट दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

प्रिंट पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्जाची प्रिंट पाठविणे आवश्यक आहेत.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur, Pincode- 416 004

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.