कोल्हापूर महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील सोनोलॉजिस्ट पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
सोनोलॉजिस्ट पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस अथवा पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा एमडी (आयुर्वेद) किंवा बीएएमएस किंवा बीएचएमएस किंवा बीडीएस शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीसाठी वेळापत्रकानुसार स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राऊंड सोमोर, कोल्हापूर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.