कोल्हापूर महानगरपालिका मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ९ जागा
कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियंता पदांच्या ९ जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी अथवा पदविका शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्युरो विभाग, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, कोल्हापूर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.