औरंगाबाद येथे RTO परीक्षा करिता केंद्रे इन्स्टिट्यूटचे मोफत मार्गदर्शन शिबीर

औरंगाबाद येथील केंद्रे इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आर.टी.ओ. निरीक्षक आणि कोल इंडिया लिमिटेड भरती परीक्षेसाठी उपयुक्त मोफत मार्गदर्शन शिबीर सोमवार दिनांक २३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी ‘बळवंत वाचनालय, महात्मा फुले चौक, औरंगपुरा, औरंगाबाद’ येथे वेळेत उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९६५७९७९७४७ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

अधिक माहिती पाहा

 

Comments are closed.