भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात लिपिक पदांच्या एकूण २५१ जागा 

भारतीय रेल्वेच्य मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५१ जागा भरण्यासाठी केवळ रेल्वे कर्मचारी वर्गातील पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध लिपिक एकूण २५१ जागा
कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कनिष्ठ लिपिक पदांसाठी किमान ५०% गुणांसह इय्यता बारावी (१०+२) आणि इंग्रजी टायपिंग ३० प्र.श.मि. तसेच हिंदी टायपिंग २५ प्र.श.मि. तसेच वरिष्ठ लिपिक पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

# भारतीय रेल्वेच्या पूर्व (तटीय) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१६ जागा

# भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८५ जागा

# भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११०४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.