कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ४९० जागा
कल्याण- डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४९० जागा
फिजीओथेरपीस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल/ वरिष्ठ लेखा परिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर), अग्निशामक (फायरमन), कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधिक्षक, उद्यान निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, लेखा लिपीक आणि आया (फिमेल अटेंन्डंट) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.