जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा
नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी/ वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३० जुलै २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.