मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय मध्ये कंत्राटी पदाच्या २५ जागा

मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यासाठी विविध पदांच्या एकूण २५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या २२ जागा व शिपाई पदाच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – डाटा एंट्री ऑपरेटर पदांकरिता पदवी परीक्षा उत्तीर्णसह एम.एस.सी.आय.टी. परीक्षा आणि मराठी (३०) श.प्र. मि. व इंग्रजी (४०) श.प्र. मि. अर्हता धारण केलेली असावी, तसेच शिपाई पदांकरिता इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठातांचे दालन, ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये, मुंबई.

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखती घेण्यात येतील.

अर्ज करण्याचा पत्ता – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष ज.जी.समूह रुग्णालय, मुंबई.

अर्ज सादर करण्याची तारीख –  दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज समक्ष सादर करावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

इतर जाहिराती

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.