नांदेड येथील जिल्हा सेतु समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा
जिल्हा सेतु समिती नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
सेवानिवृत्त नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकुन, लिपिक तथा संगणक चालक, शिपाई, व्यवस्थापक, ग्रंथपाल आणि लिपिक टंकलेखक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२० पर्यत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
मुलाखतीची तारीख – दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – संगणक कक्ष (एनआयसी), पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.