सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयात विविध पदांच्या ४८ जागा 

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार आणि कार्यकारी सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), सांख्यिकी भवन, ब्लॉक-सी, पहिला मजला, महर्षि वाल्मिकी मार्ग, दिल्ली, पिनकोड-११००३२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.