हिंगोली जिल्ह्यात निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा
जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या १६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी रुग्णालय, तोफाखाना, हिंगोली.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.