पुणे येथील जनसेवा सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची १ जागा

पुणे जनसेवा सहकारी बँके, पुणे यांच्या आस्थापनेवरील महाव्यवस्थापक/ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेल द्वारे)अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाव्यवस्थापक/ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २३ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता -personnel@janasevabankpune.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय, जनसेवा सहकारी बँक, प्लॉट क्र. १४, हडपसर, पुणे- १४

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});