नाशिकच्या जलसंपदा विभागात सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ५ जागा
उपअभियंता/सहाय्यक अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी, नाशिक.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.