खगोल- भौतिकशास्त्र केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (IUCAA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहाय्यक (I) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});